लोकल संदर्भात निर्णय झाला नाही तर रेल्वे रोकोसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन | प्रवीण दरेकर

2021-07-15 247

किमान ज्यांनी लसींच्या दोनही मात्र घेतलेल्या आहेत अशांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा द्यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसंच ही मागणी पूर्ण न झाल्यास रेल्वे रोकोसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

If there is no decision regarding the local train, I will protest in this matter says Pravin Darekar

Videos similaires